कन्नड़ घाट में चट्टान गिरी (Photo Credits: Twitter)
महाराष्ट्र में औरंगाबाद-धुले-सोलापुर राष्ट्रीय राजमार्ग पर चट्टान गिरी, यातायात रुका-
#औरंगाबाद – धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चाळीसगाव घाटात दरड कोसळल्याने घाट बंद आहे. या मार्गावरील वाहतूक शिऊर बंगला नांदगाव मार्गे वळविण्यात आली आहे. दौलताबाद टी पॉईंट समोर अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस केंद्र, औरंगाबाद. pic.twitter.com/gRvAqz4AUK
— AIR News Aurangabad (@airnews_arngbad) August 31, 2021













QuickLY