सीएम उद्धव ठाकरे (Photo Credits: Facebook)
Maharashtra Religious Places Opening: महाराष्ट्र की उद्धव सरकार का फैसला, 7 अक्टूबर यानी नवरात्रि के पहले दिन से खुलेंगे सभी धार्मिक स्थल
नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. प्रार्थनास्थळी चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे- मुख्यमंत्री pic.twitter.com/wOW4YkfmQL
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 24, 2021













QuickLY